सिद्धार्थने जेनेलियासमोर जोडले हात! | Siddharth Jadhav & Genelia Deshmukh SOCIAL MEDIA FUN
2019-07-04 0
अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या मुलांसोबत एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ज्यावर सिद्धार्थने कंमेंट केली आणि मग जेनेलियाने सिद्धार्थची टर खेचायला सुरुवात केली. त्यावर सिद्धार्थची चांगलीच बोलती बंद झाली.